मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं हिंदी रिएलिटी शो, बिग बॉसमध्ये केलं. आणि त्यांनतर प्राचीन प्रमाणात टीकेचा भडीमार सुरु झाला. यातच अमेय खोपकर आणि महेश टिळेकर यांनी आपली प्रतिक्रिया लोकमत cnx filmy ला कळवली , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #Biggboss14 #Maheshtilekar #Amerkhopkar #Jaankumarsanu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber